సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : थांबण्याचे काम दुसऱ्याकडून करून घेणे.
ఉదాహరణ : चौकीदाराने गाडी बंगल्याच्या बाहेरच थांबविली.
పర్యాయపదాలు : थांबवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
रुकने का काम दूसरे से कराना।
అర్థం : मनाई करणे वा बंदी घालणे.
ఉదాహరణ : आईने मुलाला बाहेर जाताना रोखले.
పర్యాయపదాలు : अडवणे, अडविणे, थांबवणे, रोखणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
पाबंदी लगाना।
Command against.
అర్థం : एखादी रुढी वा रीत बंद पाडणे.
ఉదాహరణ : राजा राममोहन राय ह्यांनी सतीची प्रथा थांबवली.
चली आ रही बात आदि को बंद करना।
Terminate.
అర్థం : गतिमान वस्तूची गती रोखणे.
ఉదాహరణ : हवालदाराने रस्त्यावरून जाणारी अनधिकृत गाडी रोखली.
चलती हुई वस्तु की गति बंद करना।
Cause to stop.
అర్థం : भत्ता वगैरे न देणे.
ఉదాహరణ : सरकारने प्रवास भत्ता थांबवला आहे.
न देना।
అర్థం : एखादे काम पूर्ण करण्यास विलंब करणे.
ఉదాహరణ : त्यानेच माझे काम अडकवले असेल.
పర్యాయపదాలు : अडकवणे, अडकविणे, थांबवणे
काम पूरा करने में विलंब करना।
Be a hindrance or obstacle to.
అర్థం : रोखण्याची क्रिया.
ఉదాహరణ : शत्रूला सीमेच्या आत प्रवेश करण्यापासून रोखणे अत्यंत गरजेचे आहे.
పర్యాయపదాలు : अडवणे, आडवणे, थांबवणे, रोखणे
रोकने की क्रिया।
The act of stopping something.
ఆప్ స్థాపించండి