సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : थांबलेल्या अवस्थेत आहे असा.
ఉదాహరణ : काही कारणांमुळे माझ्या वास्तुचे काम बंद पडले आहे.
పర్యాయపదాలు : ठप्प, बंद
అర్థం : काही काळ बंद झालेला.
ఉదాహరణ : थांबलेले काम पुन्हा सुरू केले
అర్థం : चालताचालता एका ठिकाणी पोहचून थांबला गेला असा.
ఉదాహరణ : स्थानकावर थांबलेल्या गाडीतून लोक उतरत आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जो चलते-चलते कहीं पहुँचकर ठहर या रुक गया हो।
అర్థం : ज्याच्या मार्गात अडचण आली आहे असा.
ఉదాహరణ : सरकार बदलाच अडलेली सुरू झालीत.
పర్యాయపదాలు : अडकलेला, अडलेला
जिसके मार्ग में बाधा खड़ी की गई हो।
ఆప్ స్థాపించండి