అర్థం : शरीर कंपायमान होणे.
ఉదాహరణ :
अतिशय ताप आल्यामुळे तो थंडीने कापत होता.
పర్యాయపదాలు : कापणे, कापरे भरणे, थरथरणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शरीर में एक प्रकार की सिहरन महसूस होना।
ठंड के कारण उसका शरीर काँप रहा है।అర్థం : एखाद्या कारणामुळे मानसिक उत्तेजना निर्माण होऊन मनात व शरीरातून कंपनाची लहर उत्पन्न होणे.
ఉదాహరణ :
लेकीच्या रागेजलेल्या आवाजाने लक्ष्मीबाई एकदम थरारल्या.