అర్థం : एखाद्या नवीन, असामान्य गोष्टीला पाहून किंवा ऐकून थबकणे.
ఉదాహరణ :
युद्धनौकांचे प्रदर्शन पाहून लोक आश्चर्यचकित झाले.
పర్యాయపదాలు : आश्चर्यचकित होणे, चकित होणे, विस्मित होणे
అర్థం : एखाद्या कारणामुळे आश्चर्य वाटणे.
ఉదాహరణ :
मीनाक्षी मंदिरावरील शिल्पकला पाहून मी अचंबित झालो.
పర్యాయపదాలు : अचंबित होणे, विस्मित होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
विस्मित होकर चारों ओर देखना।
मीनाक्षी का आरोप सुनकर माधुरी सकपका गई।