అర్థం : केरळमधील त्रिश्शुर शहरात साजरा केला जाणारा एक प्रसिद्ध सण.
ఉదాహరణ :
त्रिश्शूर पूरमला आसपासच्या मंदिरातून सजविलेल्या हत्तींची मिरवणूक काढून वाडकुमनाथन मंदिरात घेऊन जातात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
केरल के त्रिचूर शहर में मनाया जाने वाला एक प्रसिद्ध त्यौहार।
त्रिचूर पूरम में आस-पास के मंदिरों से सजे-सँवरें हाथियों के जुलूस निकलकर वाडकुमनाथन मंदिर में जाते हैं।A day or period of time set aside for feasting and celebration.
festival