అర్థం : एक राजा ज्यांनी सशरीर स्वर्गात जाण्यासाठी यज्ञ केला होता पण देवतांच्या विरोधामुळे ते अधांतरी लटकत राहिले.
ఉదాహరణ :
त्रिशंकु हे एक सूर्यवंशीय राजा होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक राजा जिन्होंने सशरीर स्वर्ग जाने के लिए यज्ञ किया था पर देवताओं के विरोध के कारण वे अधर में ही लटक गये।
त्रिशंकु एक सूर्यवंशी राजा थे।An imaginary being of myth or fable.
mythical beingఅర్థం : धड इकडेही नाही आणि धड तिकडेही नाही असा.
ఉదాహరణ :
नोकरी सोडावी किंवा नाही या विचाराने त्याचा अगदी त्रिशंकु झाला आहे.
పర్యాయపదాలు : त्रिशंकू