అర్థం : एखाद्या गोष्टीमुळे त्रासून त्याची चीड सुटणे वा ती नकोशी वाटणे.
ఉదాహరణ :
मी रोजच्या कटकटीनी वैतागलो.
పర్యాయపదాలు : वैतागणे
అర్థం : एखाद्या गोष्टी, व्यक्ती इत्यादींच्या अभावामुळे किंवा अनुपस्थितीमुळे दुःखी होणे.
ఉదాహరణ :
ह्या देशातील कित्येक लोक मुलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी तरसलेली आहेत.
పర్యాయపదాలు : तरसणे तरसणे, व्याकुळ होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :