అర్థం : वीस अधिक तीन मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ :
तेवीसचा पाढा मला अर्धाच येतो.
అర్థం : इंग्रजी महिन्यातील तेविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ఉదాహరణ :
ह्या महिन्याच्या तेवीसला रमेश परदेशातून येणार आहे.
పర్యాయపదాలు : तेवीस तारीख, २३, २३ तारीख
అర్థం : वीस अधिक तीन.
ఉదాహరణ :
या अपघातात तेवीस लोक जखमी झाले