అర్థం : वार्याने उडणारे पाण्याचे बारीक कण.
ఉదాహరణ :
धबधब्याच्या शेजारून जाताना आमच्यावर तुषार उडत होते
అర్థం : पाण्याचा थेंब.
ఉదాహరణ :
पानावर पसरलेले जलकण सूर्यप्रकाशात मोत्यासारखे चमकत होते.
పర్యాయపదాలు : जलकण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :