అర్థం : मुख्यत्वे तुर्कस्थान ह्या देशात बोलली जाणारी लॅटिन लिपीत लिहिली जाणारी एक भाषा.
ఉదాహరణ :
तुर्कीत अरबी-फार्सी शब्द व रचना यांचे आधिक्य होते.
పర్యాయపదాలు : तुर्की भाषा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A Turkic language spoken by the Turks.
turkishఅర్థం : तुर्की लोकांसारखा अभिमान वा आखडूपणा.
ఉదాహరణ :
तुमची तुर्की इकडे चालणार नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : तुर्की ह्या भाषेत असलेला किंवा तुर्की ह्या भाषेशी संबंधित.
ఉదాహరణ :
आता तुर्क केमालपाशा याने केलेल्या क्रांतीमुळे तुर्की साहित्य सर्व दृष्टींने समृद्ध होऊ लागले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : तुर्कस्तान ह्या देशाशी संबंधित किंवा तुर्कस्तानाचा.
ఉదాహరణ :
तुर्की लोक जेवताना काट्याचमच्याचा उपयोग करतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : तुर्कस्तानात वास्तव्य करणारा.
ఉదాహరణ :
भारतात अनेक तुर्कस्तानी लोक स्थायिक झाले आहेत.
పర్యాయపదాలు : तुर्क, तुर्कस्तानी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
तुर्किस्तान में निवास करनेवाला।
भारत में कई तुर्क लोग बस गए हैं।