సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : ज्यात धान्य भरले आहे असा शेतात पिकणारा धान्याचा गुच्छ.
ఉదాహరణ : पावसाळ्यात कणसे भाजून खाण्याची मजा असते
పర్యాయపదాలు : कणस, कणीस, भुट्टा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
मक्के की बाल।
An ear of corn.
అర్థం : पागोट्यावर खोंवायचे शोभादायक पीस.
ఉదాహరణ : पागोट्यावरील तुरा खाली पडला.
పర్యాయపదాలు : कलगी
राजाओं की पगड़ी या ताज़ में लगाने का बहुमूल्य पर या पंख।
A feathered plume on a helmet.
అర్థం : एक रत्नखचित शिरोभूषण.
ఉదాహరణ : त्याच्या पागोट्यात सोन्याची कलगी लागली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
टोपी आदि पर लगाने का एक आभूषण जो मोती या सोने का बनता है।
అర్థం : कोंबडा, मोर इत्यादींच्या डोक्यावरील भाग.
ఉదాహరణ : कोंबड्याचा तुरा लाल रंगाचा असतो.
मुर्गे, मोर आदि के सिर पर का पर या मांसल आकर्षक भाग।
A showy growth of e.g. feathers or skin on the head of a bird or other animal.
ఆప్ స్థాపించండి