అర్థం : ओझे वाहणे, गाडी ओढणे किंवा बसण्यासाठी उपयोगात आणला जाणारा, शींग नसलेला एक चतुष्पाद प्राणी.
ఉదాహరణ :
प्राचीन काळापासून अरबस्थानातले घोडे प्रसिद्ध आहेत.
పర్యాయపదాలు : अश्व, घोडा, तुरंग, तुरंगम, वारू, हय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सींगरहित एक चौपाया जो गाड़ी खींचने और सवारी के काम में आता है।
राणा प्रताप के घोड़े का नाम चेतक था।