అర్థం : चुगली किंवा चहाडी करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
चुगलखोरांमुळे कधी-कधी आपापसातच वैर निर्माण होते.
పర్యాయపదాలు : कुचळखोर, कुटाळखोर, चहाड, चहाडखोर, चुगलखोर, चुगलीखोर, बालंटखोर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Someone who gossips indiscreetly.
blabbermouth, talebearer, taleteller, tattler, tattletale, telltale