అర్థం : तुकडे पडणे.
ఉదాహరణ :
हातातून निसटल्याने मूर्ती तुटली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु के टुकड़े होना।
काँच की कटोरी हाथ से छूटते ही टूट गई।Go to pieces.
The lawn mower finally broke.అర్థం : संबंध संपुष्टात येणे.
ఉదాహరణ :
ह्या प्रकरणामुळे त्यांची बर्याच वर्षांची मैत्री तुटली.
ह्या प्रकरणामुळे तिचे लग्न मोडले.
పర్యాయపదాలు : मोडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पृथक वा वेगळे होणे.
ఉదాహరణ :
त्याचा एक दात पडला.
तिचा दात मुळापासून तुटला.
పర్యాయపదాలు : पडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Become separated into pieces or fragments.
The figurine broke.అర్థం : एखाद्या वस्तूचे अस्तित्व नाहीसे होणे.
ఉదాహరణ :
गावातले जुने घर तुटले.
పర్యాయపదాలు : मोडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी चलते हुए कार्य या व्यवहार का इस प्रकार अंत या समाप्त हो जाना कि उसकी सब क्रियाएँ बिलकुल बन्द हो जायँ।
गाँव का पुराना स्कूल बंद हो गया है।అర్థం : तुटण्याची क्रिया किंवा भाव.
ఉదాహరణ :
तिच्या हातून मूर्ती तुटल्याने ती घाबरून गेली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :