అర్థం : भाजी बनवण्यासाठी वापरले जाणारे एका वेलीचे फळ.
ఉదాహరణ :
आमची आई दुध्या भोपळ्याची भाजी फार छान करते
పర్యాయపదాలు : दुधिया, दुधी, दुधी भोपळा, दुध्या भोपळा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्यातून आंसाची टोके बाहेर पडतात तो चाकाचा मध्य.
ఉదాహరణ :
बैलगाडीचा लाकडी तुंबा मोडला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The central part of a car wheel (or fan or propeller etc) through which the shaft or axle passes.
hub