సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : साधू लोक पाणी ठेवण्यासाठी वापरतात ते दुध्या भोपळा पोकळ करून सुकवून त्याचे केलेले भांडे.
ఉదాహరణ : साधू महाराजांनी आपल्या तुंब्यातले पाणी तहानेल्या वाटसरूला दिले
పర్యాయపదాలు : तुंबा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
कद्दू को खोखला करके बनाया हुआ वह पात्र जो साधु जल पीने के लिए अपने पास रखते हैं।
An object used as a container (especially for liquids).
అర్థం : शरीरातील दूषित रक्त काढून टाकण्यासाठी वापरतात ते नळीसारखे यंत्र.
ఉదాహరణ : त्याच्या गळवाला तुंबडी लावावी लागेल.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
सींग की वह नली जिससे जर्राह शरीर का दूषित रक्त या मवाद चूसकर निकालते हैं।
ఆప్ స్థాపించండి