అర్థం : लाल मिरच्या कुटून केलेली पूड.
ఉదాహరణ :
बाजारातून पाच किलो तिखट आणले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
लाल मिर्च का चूर्ण।
उसने बाजार से पाँच किलो मिर्च पाउडर लाया है।Powder made of ground chili peppers mixed with e.g. cumin and garlic and oregano.
chili powderఅర్థం : फार तिखट व तोंडाची आगआग होईल अशा चवीचा.
ఉదాహరణ :
आमटी आज झणझणीत झाली होती.
तिखट जेवण पचण्यास जड असते.
పర్యాయపదాలు : जलाल, जहाल, झणझणीत, तीव्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
तीक्ष्ण स्वादवाला।
चरपरा भोजन सुपाच्य नहीं होता।