అర్థం : शिक्षणसंस्थेत विषय शिकवण्यासाठी ठरवलेली वेळ.
ఉదాహరణ :
उद्या बारा ते एक माझा संस्कृताचा तास आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : साठ मिनिटांचा काळ.
ఉదాహరణ :
सर्व गाड्या एक तास उशिराने धावत होत्या
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A period of time equal to 1/24th of a day.
The job will take more than an hour.అర్థం : मिश्रधातूची वर्तुळाकार तबकडी.
ఉదాహరణ :
तासाचा आवाज ऐकताच पोरांनी धूम ठोकली.
పర్యాయపదాలు : घंटा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कबुतराच्या आकाराचा, शेपटी आणि पंखांचा रंग सुरेख निळा असलेला एक पक्षी.
ఉదాహరణ :
नीळकंठ बसला असता त्याचा पिसार गडद व मंद वाटतो.
పర్యాయపదాలు : चाश, चास, टटास, टाश्या, टास, टासल्या, नीळकंठ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार की चिड़िया जिसका गला और पंख नीले होते हैं।
दशहरे के दिन नीलकंठ देखना शुभ माना जाता है।అర్థం : एका तासात कापता येईल इतके अंतर.
ఉదాహరణ :
माझे घर स्टेशनपासून तासाभरावर आहे.
పర్యాయపదాలు : तासभर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :