అర్థం : अभिनय करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
अमिताभ बच्चन एक प्रसिद्ध नट आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : बालीची बायको.
ఉదాహరణ :
अंगद हा बाली व ताराचा मुलगा होता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An imaginary being of myth or fable.
mythical beingఅర్థం : बृहस्पतीची बायको.
ఉదాహరణ :
पुराणानुसार एकदा चंद्राने तारेचे अपहरण केले होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An imaginary being of myth or fable.
mythical beingఅర్థం : (खगोलशास्त्र) स्वयंप्रकाशी असा खगोलीय पिंड.
ఉదాహరణ :
सूर्य एक तारा आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(astronomy) a celestial body of hot gases that radiates energy derived from thermonuclear reactions in the interior.
starఅర్థం : चित्रपट, दूरदर्शनवरील कार्यक्रम आणि उपहारगृह ह्यांच्या वर्गीकरणासाठी समीक्षकांनी वापरलेला प्रतीक.
ఉదాహరణ :
उपहारगृहांच्या वर्गीकरणात प्रामुख्याने एक ते पाच तार्यांचा वापर करतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :