సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष.
ఉదాహరణ : माझे वडील गावी गेले आहेत
పర్యాయపదాలు : जनक, तीर्थरूप, पिता, बाप, बाबा, वडील
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
जन्म देने वाला पुरुष।
A male parent (also used as a term of address to your father).
అర్థం : मेंढी, बकरी इत्यादी प्राण्यांच्या आतड्याची केलेली बारीक दोरी.
ఉదాహరణ : कापूस पिंजण्याच्या कमानीला तात बांधतात.
అర్థం : जनावरांच्या आतड्यांपासून बनविलेला चिवट व बळकट धागा.
ఉదాహరణ : तात खूप मजबूत असतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
पशुओं की नसों, अँतड़ियों या चमड़े से बनी हुई डोरी।
ఆప్ స్థాపించండి