అర్థం : एखाद्याची वाट पाहत राहणे.
ఉదాహరణ :
तो यायला नेहमीच उशीर करतो आणि लोक उगीच ताटकळतात
అర్థం : बराच वेळ हालचाल न केल्याने शरीराचे अवयव जड होणे.
ఉదాహరణ :
रांगेत उभे राहून माझे पाय ताटकळले.
పర్యాయపదాలు : ताठरणे