అర్థం : मुघल सम्राट शाहजहान याने आपल्या पत्नीचे स्मारक म्हणून बांधलेली, आग्रा येथील सुरेख वास्तू.
ఉదాహరణ :
जगातील सात आश्चर्यापैकी ताजमहाल एक आहे
పర్యాయపదాలు : ताज
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Beautiful mausoleum at Agra built by the Mogul emperor Shah Jahan (completed in 1649) in memory of his favorite wife.
taj mahal