అర్థం : दही घुसळून लोणी काढून घेतल्यावर राहिलेला द्रव पदार्थ.
ఉదాహరణ :
आमच्याकडे जेवणात रोज ताक असते
పర్యాయపదాలు : तक्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Residue from making butter from sour raw milk. Or pasteurized milk curdled by adding a culture.
buttermilk