అర్థం : डोके, छाती व पोट पांढरे असलेला,घारीएवढा एक पक्षी.
ఉదాహరణ :
ब्राह्मणी घारीचे नर आणि मादी दिसायला सारखे असतात.
పర్యాయపదాలు : तांबडी घार, धवल बोक्या, धवली बोकी घार, पांढर बोक्या, ब्राह्मणी घार, भगवी घार, मोर घार, मोरी घार, वकस, सागरी घार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :