అర్థం : यात्रेकरूंचा समूह.
ఉదాహరణ :
हा तांडा शहराच्या दिशेन्स् निघाला होता
పర్యాయపదాలు : काफला, काफिला, जथा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A procession (of wagons or mules or camels) traveling together in single file.
We were part of a caravan of almost a thousand camels.అర్థం : एका पाठोपाठ चाललेला मनुष्यांचा अथवा प्राण्यांचा समुदाय.
ఉదాహరణ :
डोंगरातल्या वाटेने लमाणांचा तांडा चालला होता