అర్థం : लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन.
ఉదాహరణ :
नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.
పర్యాయపదాలు : डोंगा, डोंगी, डोणी, तर, तरांडे, तारू, नाव, नौका, पडाव, बोट, मचवा, शिबाड, होडगे, होडी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A small vessel for travel on water.
boatఅర్థం : नदींतून पलीकडे जाण्यासाठीं फळ्या,बाज इत्यादीकांस कास भोपळे, घागरी, पिंपे इत्यादी बांधून किंवा तीन चार तरांडीं एकत्र बांधून करतात तें तरण्याचे साधन.
ఉదాహరణ :
आम्ही ताफ्यातून नदी पार केली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A flat float (usually made of logs or planks) that can be used for transport or as a platform for swimmers.
raft