సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : पाण्यात न बुडता केवळ पृष्ठभागावर राहणे.
ఉదాహరణ : पाण्यापेक्षा हलकी वस्तू पाण्यावर तरंगते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
पानी की सतह के ऊपर होना या तैरना।
అర్థం : पाण्याच्या पृष्ठभागावर येणे.
ఉదాహరణ : पुरात बुडून मेलेल्या लोकांचे शव पाण्यावर तरंगत होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
पानी के ऊपर आना।
Come to the surface.
అర్థం : पोहण्याची क्रिया.
ఉదాహరణ : मुले नदीत पोहण्याचा आनंद घेत आहेत.
పర్యాయపదాలు : तरणे, तिरणे, पेवणे, पोहणे
जल की सतह पर तैरने की क्रिया।
The act of swimming.
ఆప్ స్థాపించండి