అర్థం : पिकून तयार झाले आहे असा.
ఉదాహరణ :
झाडाची फांदी हलवताच सगळी पिकलेली फळे खाली पडली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादे कार्य करण्यास सज्ज असा.
ఉదాహరణ :
तो बाहेर हिंडायला तयार असतो.
आपला देश समृद्ध व्हावा म्हणून सर्वांनी कटिबद्ध व्हायला हवे.
పర్యాయపదాలు : कटिबद्ध, तत्पर, तय्यार, सज्ज
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Completely prepared or in condition for immediate action or use or progress.
Get ready.అర్థం : ज्याचा काही एक अंश करायचा राहिला नाही असा.
ఉదాహరణ :
जेवण तयार आहे.
येथे तयार कपडे मिळतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Completely prepared or in condition for immediate action or use or progress.
Get ready.