అర్థం : एखादे काम व्यवस्थित झाले आहे की नाही हे पाहणे.
ఉదాహరణ :
आमचे काम भाषावैज्ञानिक तपासतील.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Examine carefully for accuracy with the intent of verification.
Audit accounts and tax returns.అర్థం : विशेषतः रोगाचे निदान लवण्यासाठी शारीरिक द्रवपदार्थाचे, यंत्र वा रासानिक प्रक्रियाद्वारे बारकाईने अवलोकन करणे.
ఉదాహరణ :
रोगाचे निदान होण्यासाठी रक्त तपासून घ्या.
పర్యాయపదాలు : तपास करणे, तपासणी करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या गोष्टीच्या सत्य-असत्यतेचा निर्णय घेणे.
ఉదాహరణ :
वैज्ञानिक ब्लॅक होल तपासत आहे.
పర్యాయపదాలు : पारखणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादा रोग किंवा आजार आहे किवा नाही ह्याचे परीक्षण करणे.
ఉదాహరణ :
चिकित्सक झोपलेल्या रुग्णाचे पोट तपासत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शरीरातील विशिष्ट ध्वनी ऐकण्याचे डॉक्टरांचे साधन.
ఉదాహరణ :
त्यांनी आम्हाला आज तपासनळी कशी वापरायची हे शिकवले.
పర్యాయపదాలు : तपासनळी, स्टेथोस्कोप
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शरीर के भीतर उत्पन्न ध्वनियों को सुनने का यंत्र।
प्रायः सभी डॉक्टर गले में आला लटकाये रहते हैं।A medical instrument for listening to the sounds generated inside the body.
stethoscope