సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : काळजी किंवा भीतीमुळे मनावर येणारे दडपण.
ఉదాహరణ : मानसिक ताण वाढल्याने त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे नेले. ह्या कमाचे मला फार टेंशन आहे.
పర్యాయపదాలు : टेंशन, टेन्शन, ताण, ताणतणाव
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
भय, चिंता आदि के कारण मस्तिष्क की नसों के तन जाने की क्रिया जिससे विकलता बढ़ जाती है।
(psychology) a state of mental or emotional strain or suspense.
ఆప్ స్థాపించండి