అర్థం : किल्ला, गाव इत्यादींच्या सभोवताली रक्षणार्थ बांधलेली मजबूत भिंत.
ఉదాహరణ :
औरंगजेबाने औरंगाबाद शहराभोवती भक्कम तट उभारला
పర్యాయపదాలు : कुसू, कोट, तट, प्राकार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A masonry fence (as around an estate or garden).
The wall followed the road.