అర్థం : किल्ला, गाव इत्यादींच्या सभोवताली रक्षणार्थ बांधलेली मजबूत भिंत.
ఉదాహరణ :
औरंगजेबाने औरंगाबाद शहराभोवती भक्कम तट उभारला
పర్యాయపదాలు : कुसू, कोट, तटबंदी, प्राकार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A masonry fence (as around an estate or garden).
The wall followed the road.అర్థం : एखाद्या समूहात समाजात पडलेले गट.
ఉదాహరణ :
ह्या प्रकरणामुळे आमच्या गावात दोन तट पडले
పర్యాయపదాలు : फळी