అర్థం : विडी,सिगारेट इत्यादींत भरून ओढण्यासाठी वापरला जाणारा तंबाखूच्या पानांचा चुरा.
ఉదాహరణ :
तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होऊ शकतो
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याची पाने मादक पदार्थ म्हणून वापरली जातात तो वनस्पतिविशेष.
ఉదాహరణ :
पोर्तुगिजांनी तंबाखू सतराव्या शतकात भारतात आणली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :