అర్థం : घोड्याते खोगीर आवळण्याचा चामड्याचा पट्टा.
ఉదాహరణ :
घोडेस्वाराने तंग कसला.
పర్యాయపదాలు : कसणी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : सैल नसलेले.
ఉదాహరణ :
आजकाल तंग कपडे घालण्याची टूम आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : तणावयुक्त.
ఉదాహరణ :
दंगलीमुळे अजूनही इथले वातावरण तंग आहे