అర్థం : पोट भरल्यामुळे वा फुगल्यामुळे पोटातील वायु कंठातून बाहेर येतांना होणारा आवाज.
ఉదాహరణ :
जेवण झाल्यावर त्याने मोठा ढेकर दिला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पेट भरे होने का सूचक वह शारीरिक व्यापार जिसमें पेट की वायु कुछ शब्द करती हुई गले से निकलती है।
आज मुझे बहुत डकार आ रही है।