అర్థం : कोरडा खोकला येत असता घशातून येणारा आवाजरूपी शब्द.
ఉదాహరణ :
म्हातारीच्या ढासेमुळे आज रात्रभर झोपलो नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्यात कफ पडत नाही असा एक प्रकारचा कोरडा खोकला.
ఉదాహరణ :
औषध घेऊनही त्याची ढास थांबत नाही.
పర్యాయపదాలు : कोरडा खोकला, कोरडी उबळ, ठसका
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार की सूखी खाँसी जिसमें कफ न निकले।
लगातार दवा खाने के बाद भी उसका ठसका ठीक नहीं हुआ।