సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एका बाजूला वाकणे.
ఉదాహరణ : सूर्य पश्चिमेकडे कलला
పర్యాయపదాలు : कलणे, झुकणे
అర్థం : ध्येय वा नेम यांपासून चुकणे.
ఉదాహరణ : त्याचा निश्चय कधीच ढळला नाही
పర్యాయపదాలు : चळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
निश्चय या विचार पर दृढ़ न रहना।
అర్థం : एखाद्या लोभास बळी पडणे.
ఉదాహరణ : पैशाची रास पाहून त्याचा संयम ढळला.
పర్యాయపదాలు : गारठणे, घसरणे
लोभ से प्रवृत्त होना।
అర్థం : अवनति या ह्रास अथवा अंत या समाप्तीच्या दिशेने जाणे.
ఉదాహరణ : रात्र केव्हा सरली ते कळलेच नाही. राजेसाहेबांचे वय सरले तरी त्यांची रसिकता कमी झाली नाही.
పర్యాయపదాలు : सरणे
अवनति या ह्रास अथवा अंत या समाप्ति की ओर बढ़ना।
ఆప్ స్థాపించండి