అర్థం : पदार्थाला पुढे नेण्यासाठी मागून जोर लावणे.
ఉదాహరణ :
खेळता खेळता अचानक त्याने मला ढकलले
పర్యాయపదాలు : धक्का देणे, रेटणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या दिशेने जाण्यास प्रवृत्त करणे.
ఉదాహరణ :
लिबियातील नागरी युद्धाने त्याला गरीबी आणि उपासमारीच्या दिशेने ढकलले.
పర్యాయపదాలు : ढकलून देणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :