సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : रंग,रूप वगैरे जाणण्याचे इंद्रिय.
ఉదాహరణ : नृत्यात डोळे हे भावाभिव्यक्तीचे महत्त्वाचे साधन आहे
పర్యాయపదాలు : अक्ष, अक्षी, आंख, चक्षू, नयन, नेत्र, लोचन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह इंद्रिय जिससे प्राणियों को रूप, वर्ण, विस्तार तथा आकार का ज्ञान होता है।
The organ of sight.
అర్థం : बटाटा ऊस, नारळ इत्यादींस मोड फुटण्याची जागा.
ఉదాహరణ : बटाट्याला खूप डोळे आले आहे.
పర్యాయపదాలు : अंकुर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
बीज आदि में वह स्थान जहाँ से अंकुर निकलता है।
అర్థం : जाते इत्यादीचे भोक ज्यामधून दळण्यासाठी धान्य टाकले जाते.
ఉదాహరణ : ह्या जात्याचा डोळा खूप रूंद आहे.
పర్యాయపదాలు : तोंड
चक्की आदि का वह छेद जिसमें पीसने के लिए अनाज डालते हैं।
ఆప్ స్థాపించండి