అర్థం : चेहर्यावर समोरच्या बाजूस डोळे असणारा, बाकदार पण आखूड चोच असलेला, कावळ्यापेक्षा मोठ्या आकाराचा, एक निशाचर, शीकारी पक्षी.
ఉదాహరణ :
कमी उजेडातही घुबडाला चांगले दिसते
పర్యాయపదాలు : उलूक, घुबड, घूक, दिवांध, दिवाभीत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार का पक्षी जिसे दिन में दिखाई नहीं देता है।
उल्लू रात्रिचर प्राणी है।Nocturnal bird of prey with hawk-like beak and claws and large head with front-facing eyes.
bird of minerva, bird of night, hooter, owl