సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : लोखंड इत्यादी तापवून, तेजाब किंवा रसायनाचा वापर करून शरीराला चटका देणे ज्याची खूण शरीरावर राहते.
ఉదాహరణ : शिक्षा म्हणून तापलेल्या सळीने त्याच्या हातावर डागले
పర్యాయపదాలు : चटका देणे, डाग देणे, लासणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
तपे हुए लोहे, तेजाब या दवा आदि से किसी अंग को जलाना।
Burn, sear, or freeze (tissue) using a hot iron or electric current or a caustic agent.
అర్థం : तोफ, बंदूक इत्यादीमधून मारा करणे.
ఉదాహరణ : लोकांचा मोर्चा पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळ्या झाडल्या.
పర్యాయపదాలు : झाडणे
तोप, बंदूक आदि से गोले या गोली छोड़ना।
Cause to go off.
ఆప్ స్థాపించండి