అర్థం : विंचू, गांधीलमाशी इत्यादींनी नांगीने टोचून तीव्र वेदना देणे.
ఉదాహరణ :
गणूला विंचू चावला.
పర్యాయపదాలు : चावणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : साप, विंचू इत्यादींनी दंश करून शरीरात विष सोडणे.
ఉదాహరణ :
काल त्याला साप चावला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :