అర్థం : साचलेल्या पाण्याने भरलेला खड्डा.
ఉదాహరణ :
डबक्यात बेडूक ओरडत आहेत.
పర్యాయపదాలు : डुरा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आपोआप तयार झालेले तळे.
ఉదాహరణ :
शीला डबक्यातून पाणी आणून झाडांना घालत होती.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :