అర్థం : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
ఉదాహరణ :
खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
పర్యాయపదాలు : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, धोपटणे, पिटणे, बडवणे, बदडणे, मारणे, हाणणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
सिपाही चोर को लाठी से मार रहा है।అర్థం : एखाद्या गोष्टीला आत घालण्यासाठी त्यावर आघात करणे.
ఉదాహరణ :
तस्बीर लावण्यासाठी भिंतीत खिळा टोकला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या वस्तूने दुसर्या वस्तूला मारणे.
ఉదాహరణ :
घाटात मोटार सायकलला अज्ञात ट्रकने जोराची धडक दिली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :