అర్థం : खूपच छोट्या उंचीचा मनुष्य.
ఉదాహరణ :
सर्कसमधील बुटक्याचे खेळ पाहून मुले हसून हसून लोटपोट झाली.
పర్యాయపదాలు : खुजा, गिड्डा, ठेंगू, बटुंकणा, बटुकणा, बुटकगणा, बुटका, बुटका मनुष्य, बुटका माणूस, बुटुंकगणा, बुटुंगा, वामनमूर्ती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : उंचीने लहान असलेला.
ఉదాహరణ :
ठेंगण्या बाळूचा हात फळीवरच्या लाडवाच्या डब्यापर्यंत पोचत नव्हता
పర్యాయపదాలు : खुजा, गिड्डा, ठेंगू, बुटका, वामनमूर्ती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कमी उंचीचा, अधिक वर न गेलेला.
ఉదాహరణ :
मुले शाळेची ठेंगणी भिंत ओलांडून जात आहेत.
పర్యాయపదాలు : कमी उंचीचा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :