అర్థం : एखादी गोष्ट निर्धारित करणे वा ठरवणे.
ఉదాహరణ :
आम्ही आमची उन्हाळी सहल महाबळेश्वरला ठरवली.
పర్యాయపదాలు : ठरविणे निर्धारित करणे, नक्की करणे, निश्चित करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : (मनाशी) एखादी गोष्ट निश्चित करणे.
ఉదాహరణ :
मी ठरवलंय की आजपासून मी त्याला कधीही भेटणार नाही.
పర్యాయపదాలు : पक्के करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी गोष्ट किंवा कार्य इत्यादींच्या उपयोगितेवर विचार करून ती योग्य असल्याचे निश्चित करणे.
ఉదాహరణ :
श्यामने गरीब विद्यार्थ्यांना शिकविण्याचे ठरविले.
పర్యాయపదాలు : ठरविणे, निर्णय घेणे
అర్థం : निर्धारित करणे.
ఉదాహరణ :
त्याने भेटण्याची वेळ ठरविली.
పర్యాయపదాలు : ठरविणे, नियत करणे, निर्धारित करणे, निश्चित करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* निर्धारित करना।
मिलने का समय निर्धारित करें।అర్థం : एखाद्याविषयी जोर देऊन बोलणे.
ఉదాహరణ :
त्याने मला खोटे ठरविले.
పర్యాయపదాలు : घोषित करणे, ठरविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी गोष्ट निश्चित करण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
चौदा डिसेंबरला कविसंमेलन करायचे ठरविले आहे.
పర్యాయపదాలు : ठरविणे