అర్థం : अतिशय वेदना होणे.
ఉదాహరణ :
डोकं ठणकायला लागलं की काहीच सुचत नाही.
పర్యాయపదాలు : फुटणे, मोडून येणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : थांबून थांबून दुखणे.
ఉదాహరణ :
अर्ध्या तासापासून माझे डोके ठणकत आहे.
అర్థం : डोके दुखणे.
ఉదాహరణ :
अर्ध्या तासापासून माझे डोके ठणकत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : थांबून थांबून वेदना होणे किंवा दुखणे.
ఉదాహరణ :
माझ्या पायाची जखम ठणकत आहे.