అర్థం : एखाद्या गोष्टीचे गुणदोष इत्यादींविषयी व्यक्त केले जाणारे विचार.
ఉదాహరణ :
निष्पक्षपाती टीका नेहमीच उपकारक ठरते.
పర్యాయపదాలు : आलोचना, टिप्पणी, शेरा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी बात या कार्य के गुण दोष आदि के संबंध में प्रकट किया जाने वाला विचार।
वे आलोचना सुनकर भी अप्रभावित रहे।అర్థం : एखाद्या संहितेवरील खंडनमंडनात्मक युक्तिवादात्मक, स्वतःचे मत व्यक्त करणारे स्पष्टीकरण.
ఉదాహరణ :
ज्ञानेश्वरी ही गीतेवरची मराठी टीका आहे
పర్యాయపదాలు : भाष्य
అర్థం : एखाद्या गोष्टी संदर्भातले व्यक्त केलेले प्रतिकूल मत.
ఉదాహరణ :
शासनाच्या धोरणावर विरोधकांनी कडाडून टीका केली
అర్థం : ज्यात एखाद्या गोष्टीवर टीका लिहिलेली असते ते.
ఉదాహరణ :
आई रामायणाची टीका वाचत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह पुस्तक जिसमें किसी विषय का कुछ विस्तार से वर्णन किया गया हो।
माँ रामायण की एक टीका पढ़ रही है।