అర్థం : नोंद, टाचण, टिपण करण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
त्याने व्याख्यान नोंदवण्याचे काम केले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of making a record (especially an audio record).
She watched the recording from a sound-proof booth.అర్థం : शाई, तेल इत्यादी वस्त्रादिकांनी शोषून घेणे.
ఉదాహరణ :
सांडलेली शाई टिपकागदाने टिपली
అర్థం : पक्ष्यांचे चोचीने धान्याचा एक एक दाणा वेचून खाणे.
ఉదాహరణ :
गच्चीवर कबुतर दाणे टिपत आहे.
పర్యాయపదాలు : वेचणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :