అర్థం : शेवटपर्यंत चांगल्या तर्हेने टिकून राहणे.
ఉదాహరణ :
माझे हे घड्याळ बरीच वर्षे चालले.
या कामात माझा टिकाव लागणार नाही.
పర్యాయపదాలు : चालणे, टिकाव लागणे, निभाव लागणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादा पदार्थ खराब न होणे वा न नासणे.
ఉదాహరణ :
थंडीत पदार्थ जास्त दिवस टिकतात.
పర్యాయపదాలు : राहणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्याच्या आधारावर असणे.
ఉదాహరణ :
असे म्हटले जाते की शेषनागाच्या फण्यावर पृथ्वी टिकून आहे.